समितीचे आवारात 2 वॉटर फील्टर मशीन असुन दैनंदीन पिण्याचे पाणी सर्व शेतकरी तिथून घेतात. तसेच पाणी कॅन द्वारे पुरवठा केला जातो. तसेच उपबाजार आवारामध्ये पाणी कॅन द्वारे पाणी पुरवठा केला जातो.