गरीब व गरजू शेतकरी व नागरीकांना बाजार समिती मार्फत शिवभोजन योजनेअंतर्गत 5 रुपयांमध्ये भोजन दिले जाते.